निवडक कविता

100.00

मराठी कविता शेतकऱ्यांच्या शेतमळ्यातून, श्रमिकांच्या श्रमाची गाणी गाते. दलितांच्या कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या घामातून वाटचाल करते, त्यांच्या हर्ष मर्षाची नोंद घेते. निसर्गातील निर्झरातून, पाटपाण्यातून, डोंगरदऱ्यातून, झाडामाडातून, वेलींतून मुक्तपणे विहरते. स्त्री जन्माच्या व्यथा वेदनांमध्ये रमते आणि तिच्या जगण्याच्या वेणाही सहन करते. आणि सुंदर जीवनाचे स्वप्न पाहते.

बालगोपाळांच्या बोबड्या निरागस बोलांना त्यांच्याच नाद लयींमधून साकार करते. वृद्धांच्या, विधवांच्या डोळ्यांतील असहाय्यता, कारुण्य यांचा अर्थ सांगते.

लेखक : डॉ. वसंत शेकडे / Dr. Vasant Shekde
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 79
किंमत : रु. 100