ओ अमेरिका
₹100.00 ₹50.00
स्मार्ट डिजिटल पुस्तक
साहित्य संशोधन, समीक्षा, चरित्रलेखन यामध्ये डॉ. अनंत देशमुख हे गेली ४० वर्ष सातत्त्याने कसदार लेखन करीत आले आहेत. त्यांच्यापाशी असलेली सूक्ष्म निरीक्षणशक्ती, रसिकता आणि प्रवाही निवेदन यामुळे हे लेखन वाचनीय आणि मननीयही होते.
त्यांच्यापाशी निसर्गामध्ये रमण्याची, माणसांशी संवाद साधण्याची असाधारण वृत्ती आहे. इसवीसन २००० पासून आजवर ते १० वेळा अमेरिकेला जाऊन आले आहेत. तिथली पर्यटनस्थळं, समुद्रकिनारे, नगरं, ग्रंथालयं, बागा आणि जंगलं यामध्ये त्यांनी मनमुराद भटकंती केली आहे. या भटकंतीचं रसरशीत चित्रण आपल्या अत्यंत प्रत्ययकारक आणि चित्रदर्शी शैलीत ते इथं घडवीत आहेत.’ओ अमेरिका!’ हे त्यांनी अमेरिकेविषयी लिहिलेले प्रवासवर्णन निसंशयपणे मराठीतील एक लक्षणीय लेखन मानता येते.
लेखक : डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
प्रकाशक संपर्क
अनघा प्रकाशन, ठाणे१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com