
पंख गळून गेले तरी…
₹80.00
डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक असून त्यांचे अहिराणी व मराठी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. “कला आणि संस्कृती: एक समन्वय” या त्यांच्या पहिल्याच समीक्षा ग्रंथाला प्रतिष्ठेचा ‘मा. सि. पेंढारकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
लेखक : सुधीर देवरे / Sudhir Devare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 80
किंमत : रु. 80