
प्रकाशाची बेटे
₹220.00
मूल्यांमधून विचार जन्माला येतात, विचारांमधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतीमधून माणसांची व्यक्तिमत्त्व घडतात आणि मूल्ये तयार होतात. अखेर मूल्यच आपलं प्राक्तन लिहितात. – महात्मा गांधी
लेखक : अभिमन्यू सूर्यवंशी / Abhimanyu Suryavanshi
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 158
किंमत : रु. 220