प्रश्नांकित विशेष
₹375.00
“गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या निमित्तानं केलीली काही भाषणं, लिहिलेले लेख, दोन पत्रं, एक छापली न गेलेली प्रस्तावना व तिच्यासंबंधी काही, एका नियतकालिकातील एक आक्षेप व त्याला दिलेलं उत्तराचं न छापलेलं पत्र; असा एकूण ऐवज या प्रश्नांकित विशेष’ मध्ये आहे. ‘वैचारिक लेखन’ या सदराखाली टाकता यावेत अशा विचारानं ते एकत्र केले आहेत.”
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 207
किंमत : रु. 375
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com