पुणे जपान पुणे सायकल प्रवास – १९८३-८४

0.00

१९८३-८४ मध्ये चक्क दुचाकी सायकलवरुन पुणे ते जपान ही अनोखी सफर करणाऱ्या सहा मित्रांची ही गोष्ट, आज हा प्रवास सोपा वाटत असेल, मात्र गुगल मॅप, मोबाईल वगैरे काहीही नसताना तब्बल आठ महिने घरापासून दूर, वेगवेगळ्या देशात, कधीकधी अगदी विपरित परिस्थितीत मुक्काम करण्यासारखे अनुभव… जपानमधली एन्ट्री.. मानवी स्वभावाचे नमुने… हे सगळं अगदी थक्क करणारं आहे.

या सहा जणांपैकी नंदन खारकर, अनिरुद्ध (मामा) फडके आणि राहूल देशपांडे यांना बोलतं केलंय संवादिका धनश्रीने.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

या मुलाखतीचे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी खालील पुस्तक वाचा या टॅब वर क्लिक करा.

SKU: Pune-Japan-Pune-Cycle-Tour-1983-84 Categories: ,

Description

१९८३-८४ मध्ये चक्क दुचाकी सायकलवरुन पुणे ते जपान ही अनोखी सफर करणाऱ्या सहा मित्रांची ही गोष्ट, आज हा प्रवास सोपा वाटत असेल, मात्र गुगल मॅप, मोबाईल वगैरे काहीही नसताना तब्बल आठ महिने घरापासून दूर, वेगवेगळ्या देशात, कधीकधी अगदी विपरित परिस्थितीत मुक्काम करण्यासारखे अनुभव… जपानमधली एन्ट्री.. मानवी स्वभावाचे नमुने… हे सगळं अगदी थक्क करणारं आहे.

या सहा जणांपैकी नंदन खारकर, अनिरुद्ध (मामा) फडके आणि राहूल देशपांडे यांना बोलतं केलंय संवादिका धनश्रीने.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा