राहिले दूर घर माझे

140.00

वैचारिक नाटकांपेक्षा या नाटकाचे यश फार मोठे आहे. ‘मराठीमधे चांगली नाटके नाहीत.’ असा टाहो फोडणाऱ्यांनी, ‘जागतिक रंगभूमी कुठच्या कुठे गेली आहे’, अशी हाकाटी करणाऱ्यांनी, ‘राहिले दूर घर माझे’ सारख्या नाटकांचा जरुर विचार करावा.

रत्नाकर मतकरी. (महाराष्ट्र टाईम्स) दादीचा एकांत कुणाचीच पडझड होऊ देत नाही. या एकांतात मनःशांती आहे, निवृत्ती आहे आणि निरोपही आहे. पण त्या निरोपाच्या वेळी स्वतःच्या वृत्तीच्या सगळ्या वेली दादीने तन्नोच्या आयुष्यात रुजवलेल्या असतात. साखळी तुटत नाही… दुवे जुळत जातात आणि जीवनाला निर्भयपणे, निर्धाराने, प्रतिष्ठेने पुढे नेतात.

लेखक : शफाअत खान / Shafaat Khan
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 79
किंमत : रु. 140