राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या गावा कार्यभाराच्या वाटा

महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू होऊन तीन वर्षाचा कालावधी उलटत आलेला आहे. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याची जबाबदारी ज्या प्राध्यापक बंधू-भगिनींच्या खांद्यावर आहे त्यांच्याच अस्तित्वाला कार्यभार निश्चितीला जी अनिश्चिततेची किनार लाभली आहे त्यावर सांगोपांग उहापोह करणारे प्राचार्य प्रसाद खानझोडे लिखित चार लेख दैनिक हिंदुस्थान या वृत्तपत्राच्या माध्यमातून अमरावती विभागात वाचकांपर्यंत पोचविण्यात आलेले आहे. परंतु ही समस्या महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये जवळपास एकसारख्या प्रमाणात असल्याने सर्व वाचकांच्या सोयीसाठी सदर लेखांचे संकलन इ-पुस्तकाच्या माध्यमातून मराठीसृष्टी द्वारे महाराष्ट्रातील सर्व संबंधितांकरिता उपलब्ध करून देण्यात आम्हाला विशेष आनंद होत आहे.

लेखक: डॉ. प्रसाद अरुण खानझोडे

इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी

हे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Description


हे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी येथे क्लिक करा पुस्तक वाचा


लेखक: डॉ. प्रसाद अरुण खानझोडे

प्राचार्य, ……. महाविद्यालय. वणी

इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

लेखक संपर्क