Sale!
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९
फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com
सातपाटील कुलवृत्तांत
₹1,000.00 ₹800.00
या कादंबरीचा गर्भित लेखक हा मराठीतला आजचा एक महत्त्वाचा लेखक आहे. कोणी कोणत्या जातीत जन्म घ्यावा. असे आपल्या हाती काहीच असत नाही. अन जाती तर आहेतच. हा लेखक मराठा जातीत जन्मलेला आहे. आपण कोण, कुठले, आपले पूर्वज कुठून आले, याचे कुतूहल सगळ्यांना असतेच. तसे ते या गर्भित लेखकालाही आहे.
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 794
किंमत : रु. 1000
आयएसबीएन क्रमांक : 978-93-86909-20-6
Satpatil Kulvruttant | Shabdalaya Prakashan | Ranganath Pathare
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com