साहित्य आणि अस्तित्वभान भाग २

550.00

या पुस्तकात तीन प्रकारचं लेखन आहे. एक : काव्य समीक्षा; दोन : भाषांतरित कविता आणि त्यांच्यावरलं सूचक भाष्य (आधुनिक कवितेला सात छेद), कवी काय काम करतो; तीन : काही समकालीन लेखकांच्या संवेदन-स्वभावावरील आणि वाङमयीन संस्कृतीवरील भाष्य.

हे लेखन संकलित स्वरूपात वाचत असताना असं जाणवलं की, ते २५-३० वर्षापूर्वीच पुस्तकरूपात यायला हवं होतं. अभ्यासकांच्या हाती जायला हवं होतं, विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात, संदर्भयादीत येणं गरजेचं होतं. म्हणजे कवितेच्या आणि एकंदरच साहित्याच्या आकलनाच्या, नव्या दिशांचा परिचय त्यावेळी झाला असता.

लेखक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे / Dilip Purushottam Chitre
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ३३२
किंमत : रु. रु. ५५०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com