समीक्षासंहिता
₹200.00
विविध विषयांवर लेखन करीत राहणे हे जसे महत्त्वाचे असते तसेच त्या लेखनाला आपल्या अभ्यासक्षेत्राच्या अनुषंगाने काही निश्चित केंद्रे देणे हेही महत्त्वाचे असते, या गोष्टीची भारती निरगुडकर यांना जाण आहे. त्यामुळे साहित्यसमीक्षा- विशेषत: स्त्रीवादी समीक्षा, कथनमीमांसा, समाजशास्त्रीय समीक्षा, कथा ही केंद्रे त्यांनी लेखनासाठी विशेषत्त्वाने निवडलेली दिसतात.
त्यांचे लेखन चोख, नेमके व अवघड विषयही सुगम शैलीत मांडणारे असते. विश्वासार्हता (credibility) हा एक दुर्मिळ गुण या लेखनातून दृष्टोत्पत्तीस येतो.
लेखक : डॉ. भारती निरगुडकर / Dr. Bharati Nirgudkar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १८४
किंमत : रु. २००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com