संगीत सरिता – राग कसे ओळखावेत

260.00

१२३ राग, त्यावर आधारलेली (व बहुतेक सर्वांच्या ओठावर असणारी) सुमारे २६०० विविध मराठी आणि हिंदी गीते – ज्यांचे बोट धरून रागांच्या अवघड भासणाऱ्या प्रवासाला जाताना, जी वाटाड्या ठरू शकतील – असे या पुस्तकाचे एकूण स्वरूप आहे. प्रत्येक रागाचे आरोह अवरोह व गाण्याचा समयपण दिले गेले आहेत.

लेखक : डॉ. विठ्ठल ठाकूर / Dr Vitthal Thakur
प्रकाशक : डॉ विठ्ठल ठाकूर

पाने : २१६
किंमत : रु. २६०/-

पैसे पाठवण्यासाठी बँक डिटेल्स खाली दिले आहेत. 

अधिक माहितीसाठी 9822983990 वर (व्हाट्स अप) संपर्क करावा

Description

लेखक संपर्क

लेखक : डॉ. विठ्ठल ठाकूर / Dr Vitthal Thakur

डॉ. विठ्ठल ठाकूर

Email : vithal.thakur@rediffmail.com
व्हाट्स अप : 9822983990


पैसे पाठवण्यासाठी बँक डिटेल्स:  

Name : Vithal S. Thakur
Bank : State Bank of India
Branch : Marcela
Account no : 20047968207
MICR : 403002069
IFSC : SBIN0012525

अधिक माहितीसाठी 9822983990 वर (व्हाट्स अप) संपर्क करावा