
सप्तरंगी एकांकिका
₹120.00
जन्माला येणाऱ्या बालकावर उत्तम संस्कार घडवून त्याला सुजाण नागरिक बनवणं हे समाज व्यवस्थेचं उत्तम लक्षण आहे.
बालकावर संस्कार घडवण्याचे काम हे कुटुंबात, शाळेत आणि समाज व्यवस्थेत होत असते. या घटकांकडून बालकाला काय मिळाले यावर त्याचं माणूस बनणं अवलंबून असतं.
कुटुंब आणि समाज यांच्याकडून निसर्गतः नकळत बालकावर संस्कार घडत असतात, परंतु शाळेत जाणिवपूर्वक संस्कार घडवले जातात.
लेखक : दयाराम गिलाणकर / Dayaram Gilankar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 112
किंमत : रु. 120