सरोवर

150.00

तिच्या लक्षात आले,
आपण खरोखरच वेगळ्या जगात बसलेलो आहोत.
सभोवताली हा दिव्य सोनसळी प्रकाश आहे.
हे नितान्तरम्य आकाश.

…. …..

लेखक : मिलिंद बोकील | Milind Bokil
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh

पाने : ११२
किंमत : रु. १५०/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०७९-०००-७

Description

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :

तिच्या लक्षात आले,
आपण खरोखरच वेगळ्या जगात बसलेलो आहोत.
सभोवताली हा दिव्य सोनसळी प्रकाश आहे.
हे नितान्तरम्य आकाश.
आपल्या माथ्यावर सावली धरून असणारा हा कल्पतरू.
त्याच्या दणकट देहाचा पाठीला असणारा आधार.
आपल्या शेजारी आपला जोडीदार.
दंडाला होणारा त्याचा मृदू, आश्वासक स्पर्श.
वाऱ्याच्या या मंद लहरी.
रानात स्वच्छंद फिरणारी हरणं.
कळलंय ना कुठे आलीयेस तू ते?
सापडतोय ना हा क्षण तुला?
पोहोचलीस ना तू शेवटी?
मग काय हवंय आणखी?


लेखक : मिलिंद बोकील | Milind Bokil
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh

पाने : ११२
किंमत : रु. १५०/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०७९-०००-७

Sarovar
Milind Bokil
Mauj Prakashan Gruha

प्रकाशक संपर्क

मौज प्रकाशन गृह, मुंबई
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९