स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)

320.00

स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडात लक्षणीय स्वरूपाचे कादंबरीलेखन करणार्‍या अकरा लेखिकांच्या वाङ्‌मयकृतींविषयीचे, अकरा अभ्यासक स्त्रियांनी लिहिलेले लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. कमल देसाई यांच्यापासून कविता महाजन यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांच्या स्त्री-कादंबरीकार इथे विचारार्थ निवडल्या आहेत.

लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan

पाने : 320
किंमत : रु. ३२०/-

लेखक संपर्क

`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९
फोन : (०२०) २४२२९२८०