Sale!

तिसरा डुळा

250.00 200.00

“Survival of the Fittest” हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरु शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे असे हा नियम सांगतो.  थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा,  जगवण्याचा प्रयत्न करतो तो `माणूस’ अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे.

आपण पाहतो की अशा कमकुवत, आजारी,  पिचलेल्या लोकांनाच संपवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत या सगळ्या कथा अशा संपलेल्या लोकांच्या आहेत.

लेखक : किरण येले / Kiran Yele
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : १९३
किंमत : रु. २५०/-

Description

“Survival of the Fittest” हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरु शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे असे हा नियम सांगतो. आपण पाहतो की प्राण्यात बलवान नर,  म्हाताऱ्या नराला पळवून कळपाचा ताबा घेतो. जनावरांचे कळप नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मध्यभागी ठेवत, म्हाताऱ्या आणि आजारी प्राण्यांना मागे ठेवत प्रवास करतात. हेतू हा की एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला तर ह्या नको असलेल्या प्राण्यांचा आधी बळी जावा.  असे प्राणी मागे राहिले तर कळप त्यांना टाकून पुढे निघून जातो. माणसाचे वेगळेपण येथेच आहे.

थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा,  जगवण्याचा प्रयत्न करतो तो `माणूस’ अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे.

आपण पाहतो की अशा कमकुवत, आजारी,  पिचलेल्या लोकांनाच संपवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत या सगळ्या कथा अशा संपलेल्या लोकांच्या आहेत.

लेखक : किरण येले / Kiran Yele
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : १९३
किंमत : रु. २५०/-
पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : ३०० ग्रॅम
आयएसबीएन क्रमांक : 978-93-5795-215-6
आवृत्ती : पहिली आवृत्ती

Teesara Dula
Granthali
Kiran Yele 

लेखक संपर्क

भ्रमणध्वनी - ९८६९२६०७८०
इमेल - kiran.yele@gmail.com

प्रकाशक संपर्क

१०१, १/बी विंग, ` द नेस्ट'
पिंपळेश्वर को-ऑप सोसायटी, टायकलवाडी,  स्टार सिटीसमोर,
मनोरमा नगरकर मार्ग,  माटुंगा (पश्चिम)
मुंबई ४०००१६

फोन : (०२०) २४२१६०५० / २४३०६६२४
ई-मेल : granthaliruchee@gmail.com
 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तिसरा डुळा”

Your email address will not be published. Required fields are marked *