तीव्रकोमल दुःखाचे प्रकरण
₹250.00
निवेदन हा कथेचा आत्मा. किंबहुना कथेला गोष्ट म्हटले तर निवेदक हे त्यातले मध्यवर्ती पात्र. या संग्रहातल्या कथांतील निवेदनशैलीचे वेगवेगळे प्रयोग मराठी साहित्यात आपल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि सांगण्याच्या शैलीमधल्या ‘अद्भूता’ला गवसणी घालणारे आहेत.
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 140
किंमत : रु. 250
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com