तुकोबांचे वैकुंठगमन

100.00

तुकोबांनी निर्माण केलेले काव्य साडेतीनशेपावणेचारशे वर्षांचे अंतर नाहीसे करते. तुकोबांच्या अस्तित्वभानाचा प्रभाव सर्वत्र जाणवत रहातो.

ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंत मराठी काव्यपरंपरा अखंड विकसत गेली कारण वारकरी संतकवी जणु हा सबंध काळ, एकमेकांशी संवाद करणारे समकालीनच होते. त्यांच्या काव्याचे ध्वनिप्रतिध्वनी एकमेकांना समृध्द करणारे ठरले. पंढरपूर समृध्द करणारे ठरले. पंढरपूर आणि पांडुरंग हा एक सांस्कृतिक खुंटत्यांनी पकडून ठेवला.

लेखक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे / Dilip Purushottam Chitre
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ६०
किंमत : रु. रु. १००/-

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com