तूर्तास समजावून घेताना
₹140.00
पदोपदी दंश करणारा वर्तमानकाळ, सडत चाललेली समाजव्यवस्था नि वाळलेल्या पाचोळ्यासारखे कालप्रवाहाबरोबर वाहत जाणारे आमच्यासारख्यांचे आयुष्य एका बाजूला विसरायला लावण्याची शक्ती तूर्तास या दासू वैद्य यांच्या काव्यसंग्रहात आहे. –
लेखक : प्रा. धनाजी गुरव / Prof. Dhanaji Gurav
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १८४
किंमत : रु. १४०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com