उठावण
₹110.00
सदानंद देशमुख यांचं साहित्य म्हणजे संवेदनशील, सर्जनशील, मनाचा आविष्कार आहे. सर्वस्व शेतीवर अवलंबून असणाऱ्या माणसांच्या कृषिनिष्ठ मूल्य जाणिवा त्यांच्या लेखनातून ठळकपणे अधोरेखित होतात.
भोवतीच्या मयग्रस्त वास्तवाला दिलेले ‘कलात्मक कथारूप’ हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
लेखक : सदानंद देशमुख / Sadanand Deshmukh
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 114
किंमत : रु. 110
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com