Sale!

वैभवशाली अमेरिका

600.00 460.00

श्री विजय भुस्कुटे यांनी अमेरिकेच्या वारीदरम्यान लिहिलेल्या रोजनिशीचे हे पुस्तकरुपी सादरीकरण. अमेरिकेबद्दल माहिती मराठीत देणार्‍या मोजक्याच पुस्तकांपैकी हे एक…मराठी प्रवासवर्णन लेखक वाचक मंच, कल्याण तर्पे आयोजित केलेल्या प्रवासवर्णन पुस्तक स्पर्धेत (२०११) तृतीय पारितोषिक विजेते पुस्तक.

वैभवशाली अमेरिका
लेखक : 
श्री. विजय भुस्कुटे
किंमत : ६०० रुपये
पाने : १२८
अक्षरजुळणी व मांडणी : सुनिल चव्हाण
मुद्रक : वरदायिनी एंटरप्राइज

सवलत किंमत – रु.४००/- अधिक टपाल खर्च रु.६०/- = रु.४६०/-.

Description

वैभवशाली अमेरिका
लेखक : 
श्री. विजय भुस्कुटे
किंमत : ६०० रुपये
पाने : १२८
अक्षरजुळणी व मांडणी : सुनिल चव्हाण
मुद्रक : वरदायिनी एंटरप्राइज

सवलत किंमत – रु.४००/- अधिक टपाल खर्च रु.६०/- = रु.४६०/-.


श्री विजय भुस्कुटे यांनी अमेरिकेच्या वारीदरम्यान लिहिलेल्या रोजनिशीचे हे पुस्तकरुपी सादरीकरण.

अमेरिकेबद्दल माहिती मराठीत देणार्‍या मोजक्याच पुस्तकांपैकी हे एक…

मराठी प्रवासवर्णन लेखक वाचक मंच, कल्याण तर्पे आयोजित केलेल्या प्रवासवर्णन पुस्तक स्पर्धेत (२०११) तृतीय पारितोषिक विजेते पुस्तक

 

मूळ किंमत – रु.६००/-

सवलत किंमत – रु.४००/- अधिक टपाल खर्च रु.६०/- = रु.४६०/-.

 

परिक्षणे

पुस्तकविषयी परिक्षणे

`अमेरिका पहायचीय मग हे वाचा’ – दै. वृत्तमानस, मुंबई

`एक छान प्रवासवर्णन’ – वीणा पाटील, संचालक, वीणा वर्ल्ड

लेखक संपर्क

लेखकाचा संपर्क  :  

दूरध्वनी : ९८५०३६५५५९ / ९९२००४५१३५

इ-मेल : vijay.bhuskute@yahoo.com