
वसा
₹75.00
मी अक्षरांचे अपार ऋण । घेतलें आहे शारदेपासोन । जन्माहून जन्म गहाण । कवितेसाठी ठेविले मी ॥
या माझ्या कवितांना। तुम्ही द्यावे आशिर्वाद ही प्रार्थना। स्मरतो मी श्रीवेदव्यासांना निरंतर ॥
मी जन्म घेतला कोकणदेशी । आहे सदाचा वनवासी । इथें सौंदर्याच्या राशी । नाश होता पाहतो मी ॥
वाटेत या उ:शापावें । अक्षरापालखींतून जोजवावें । अखंड किर्तिवंत करावें । जीवन सुखदुःख येथलें॥
लेखक : वसंत सावंत / Vasant Sawant
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 71
किंमत : रु. 75