वसा पर्यावरणाचा
₹210.00
ही कादंबरी सर्वांनी वाचण्यासाठी आहे. विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य वाचक सर्वांनाच ही कादंबरी अंतर्मुख व्हायला भाग पाडेल आणि पर्यावरणाचा वसा घ्यायलाही!
पर्यावरण आपल्याला जगवते, अन्न-पाणीहवा देते. परंतु निसर्गातील घटकांचा अती गैरवापर करून आपण अनेक ठिकाणी ढवळाढवळ केली आहे.
लेखक : नीता डंबीर / Neeta Dambir
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १६६
किंमत : रु. २१०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com