विभ्रम

350.00

मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे. या विषयांचे त्यांनी सविस्तर तपशीलासह अभ्यासपूर्ण विवेचन केलेले आहे.

लेखक : डॉ. विलास खोले / Dr Vilas Khole
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

पाने : ३०१
किंमत : रु. ३५०/-

Description

मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे.

कवितांविषयी लिहिताना करूणाष्टके, स्वातंत्र्य शाहीर कुंजविहारी, प्रेम गौरव, भिजकीवही, द्रोण, संधिप्रकाशाचे लावण्य, तृतीय पुरुषाचे आगमन सारख्या प्रतिकात्मक काव्याचे सटीप विश्र्लेषण, तर कादंबरी या वाङमयाचा आढावा घेताना श्यामची आई, आस्तिक, बखर एका राजाची, गांधारी, किनारा, होमकुंड, भिन्न, विमु्क्ता यानंतर १९६० नंतरची मराठी कादंबरी व स्त्रीवाद यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.

आत्मचरित्र या प्रकाराबद्दल लिहिताना डॉ. खोले यांनी आत्मचरित्र व चरित्र, आत्मचरित्राचे आकलन – एक दिशा, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, करुळचा मुलगा दलित आत्मकथने याविषयी सविस्तर तपशीलासह विवेचन केलेले आहे.

लेखक : डॉ. विलास खोले / Dr Vilas Khole
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

पाने : ३०१
किंमत : रु. ३५०/-

Vibhram 
Vilas Khole
Anagha Prakashan

प्रकाशक संपर्क

अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com

वेबसाईट : www.anaghaprakashan.com