Sale!

व्हिजिट बॅग

150.00 75.00

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

एखाद्या प्रतिभावान लेखकानं गुंतागुंतीचं बहुपेडी कथानक जितक्या सहजतेनं लिहावं, त्यातील पदर उलगडून दाखवावेत आणि कथानकात वाचकाला खिळवून ठेवावं तसं आपलं आयुष्य डॉ. शंकर विठ्ठल कलवारी यांनी उलगडून दाखवलं आहे. प्रतिभावान लेखकाची सृजनशीलता या ‘सर्जनशील’ माणसाजवळ आहे याचा प्रत्यय पदोपदी येतो.

माणसं आणि त्यांचे स्वभाव, प्रदेश आणि त्यातील विलोभनीय सौंदर्य, परिस्थिती आणि त्यातील दाहकता हे सर्व त्यांनी ज्या एका कॅनव्हासवर रेखाटलं आहे त्यातून त्यांच्यातील डॉक्टर तर जाणवत राहतोच पण त्यापेक्षाही संवदेनशील, नाविन्याची ओढ असणारा, घट्ट पाय रोवून दीपस्तंभासारखं जीवन जगणारा आणि ज्याची पाळंमुळं जमिनीत खोलवर रूजत गेली आहेत असा एक आधारवडसुद्धा जाणवत राहतो.

लेखक : डॉ. शंकर विठ्ठल कलवारी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १५०/-
सवलत किंमत : रु. ७५/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: Visit-Bag-By-Doctor-Kalwari Categories: , ,

Description

कोकणातल्या हर्चे-भडे आणि आडीवरे पंचक्रोशीत देवदुतासारखं अथक काम करणारा, निरलस वृत्तीनं जगणारा एक कर्मयोगी राहतो,,, या कर्मयोग्याचं नाव…. डॉ. शंकर विठ्ठल कलवारी

कोकणातल्या साध्या माणसांचेही डॉ. कलवारींवर विशेष प्रेम आहे. त्यांच्यावर विश्वास आहे. हा माणूस अथकपणे आणि अव्याहतपणे आपल्यासाठी इथं राहिलेला आहे याबद्दलची ओतप्रोत कृतज्ञता आहे.

धन्वंतरी असणाऱ्या डॉ. कलवारींनी आयुष्यात अलौकिक असं काय कमावलं आहे, भौतिक सुखाबरोबर जनमानसात अढळ स्थान कसं मिळवलं आहे, याची उत्तरं व्हिजिट बॅगेत मिळतात.

एखाद्या प्रतिभावान लेखकानं गुंतागुंतीचं बहुपेडी कथानक जितक्या सहजतेनं लिहावं, त्यातील पदर उलगडून दाखवावेत आणि कथानकात वाचकाला खिळवून ठेवावं तसं आपलं आयुष्य डॉ. कलवारी यांनी उलगडून दाखवलं आहे. प्रतिभावान लेखकाची सृजनशीलता या ‘सर्जनशील’ माणसाजवळ आहे याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना पदोपदी येतो.

माणसं आणि त्यांचे स्वभाव, प्रदेश आणि त्यातील विलोभनीय सौंदर्य, परिस्थिती आणि त्यातील दाहकता हे सर्व त्यांनी ज्या एका कॅनव्हासवर रेखाटलं आहे त्यातून त्यांच्यातील डॉक्टर तर जाणवत राहतोच पण त्यापेक्षाही संवदेनशील, नाविन्याची ओढ असणारा, घट्ट पाय रोवून दीपस्तंभासारखं जीवन जगणारा आणि ज्याची पाळंमुळं जमिनीत खोलवर रूजत गेली आहेत असा एक आधारवडसुद्धा जाणवत राहतो.

वाचायलाच हवं असं हे इ-पुस्तक !

लेखक : डॉ. शंकर विठ्ठल कलवारी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १५०/- सवलत किंमत : रु. ७५/-

Visit Bag
Dr Shankar Vithal Kalwari
Marathisrushti

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com