यतीम
₹260.00
सगळेच यतीम असतात जगात. अनाथ. प्रत्येक जण एकटाच येतो अन् एकाटाच जातो. माणसाचा जन्म आणि मृत्यू अनाथच असतो. जगताना जमतात गोतावळे, नाती. जन्म निभावण्यासाठी माणसं त्या नात्यांना नावं देतात आणि नाती पाळल्याचं दाखवतात. पण प्रत्येक जण फक्त स्वत:साठी जगत असतो, स्वत:पुरतं जगत असतो.
लेखक : राजन खान / Rajan Khan
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : २४९
किंमत : रु. २६०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com