योगा : खेळ, छंद आणि संस्कार

250.00

‘योग’ हा संस्कार म्हणून बालपणात जर प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना दिला तर चपळ, लवचिक व उर्जावान शरीर असणारे तरूण या देशाला लाभतील.

लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह या सारख्या आजारांना दूर ठेवणारा योगाचा ‘संस्कार’ हा ‘लहान मुलांमध्ये’ ‘खेळ’ म्हणून रुजवल्यास त्याचे ‘छंदात’ रुपांतर होईल.

लेखक : आनंद वाघ / Anand Wagh
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 152
किंमत : रु. 250