मराठी प्रकाशकांना या ग्लोबल जत्रेत सहभागी होण्यासाठी आता अतिशय अल्प आणि परवडणाऱ्या दरात आपल्या पुस्तकांची माहिती  येथे देणे शक्य आहे.

आपल्या सर्व पुस्तकांची सूची आता आपण फक्त रु.१०,०००/- मध्ये येथे Google Search Engine मधून शोधता यईल अशाप्रकारे Text Format मध्ये ठेवू शकता. यामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत आणि पुस्तकाची थोडक्यात माहिती याचा समावेश असेल.

याशिवाय पुस्तकाची संपूर्ण माहिती आणि त्याचे इंटरनेटवरुन 365 x 24 x 7 Promotion फक्त रु.१५००/-प्रति पुस्तक करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा…