आपली काही पुस्तकं Out of Print झाली आहेत का ? या पुस्तकांना पुन्हा साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणायचंय ? 

आपल्या Out of Print झालेल्या  पुस्तकाला नवसंजीवनी देणं आता अगदी सोप्पं झालंय आणि तेही अगदी अत्यल्प खर्चात !!!!

दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या हजारो पुस्तकांच्या बरोबरच शेकडो पुस्तके Out of Print होत असतात. यातील जेमतेम २५ % पुस्तकं पुनर्प्रकाशित होतात.

या पुस्तकांना मागणी असते….. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे अशी Out of Print पुस्तके पुन्हा बाजारात येऊ शकत नाहीत.

मराठीसृष्टीच्या नवसंजीवनी प्रकल्पाद्वारे आपल्या Out of Print झालेल्या पुस्तकांना पुन्हा नव्या वाचकांपर्यंत न्या…. 

यासाठी काय करावं लागेल ?

  • तुमच्या पुस्तकाच्या फक्त तीन प्रती….
  • आणि आपली संमती…..

त्याबदल्यात आम्ही आपल्याला देऊ…..

  • पुस्तकाची Open DOC File, जी आपण भविष्यात केव्हाही वापरु शकाल….. कोणत्याही छापखान्यातून आपले पुस्तक छापून घेण्यासाठी…..
  • पुस्तकाची Print ready PDF, जी जगात कुठेही On Demand Printing साठी वापरता येईल…
  • पुस्तकासाठी सुबक, आकर्षक फॉन्टस चा वापर. छायाचित्रांचा मुबलक वापर..
  • इ-पुस्तकासाठी रंगीत छायाचित्रे, Audio, Video… सगळं काही….
  • आपल्या पुस्तकाचे Smart Digital इ-पुस्तक…..
  • इ-पुस्तकाच्या विक्रीत ५० % Royalty….
  • इ-पुस्तक विकत घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे नाव आणि संपर्कासाठी इ-मेल
  • १,००,००० मराठी वाचकांपर्यंत आपल्या पुस्तकाची जाहिरात, परिचय, परिक्षण आणि प्रसिद्धी…..

खर्च किती येईल ?

  • फक्त रु.५,०००/-
  • Plus रु.१०/- प्रत्येक पानासाठी !
  • म्हणजेच २०० पानाचं पुस्तक फक्त रु.७,०००/- मध्ये !

विश्वास बसत नाही ? 

आजच संपर्क साधा… योजना फक्त मर्यादित पुस्तकांसाठीच !