मराठीसृष्टी आणि आम्ही साहित्यिक व्यवस्थापनाकडून सन्मानपूर्वक वैयक्तिक निमंत्रण

या नवरात्रीत “मराठीसृष्टी वेब पोर्टल” आणि “आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप”वरील स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ व्यवस्थापनाकडून ही एक खास भेट…

आपल्या वेबसाईट आणि ग्रुपवरील साहित्यिक स्त्रीशक्तीचे प्रकाशित किंवा अप्रकाशित साहित्य एका अतिशय आधुनिक स्वरुपातील Multimedia इ-पुस्तकाच्या स्वरुपात, सोशल मिडियावरील तसेच त्यापलिकडच्या हजारो मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक उपक्रम मराठीसृष्टीद्वारे प्रायोजित करण्यात आला आहे.

आपल्याला या उपक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देताना मला अत्यंत आनंद होत आहे.

  • हा उपक्रम फक्त नियमित लेखन करत असलेल्या निमंत्रित सभासदांसाठी, मर्यादित काळासाठीच आहे.
  • या उपक्रमात आपण आपले कोणतेही साहित्य (लेख, कथा, कविता इत्यादी) स्वत: निवडून मराठीसृष्टीकडे DOCX फाईलमध्ये पाठवायचे आहे.
  • लेखनमर्यादा किंवा शब्दमर्यादा नाही.
  • लेखनाच्या तसेच शुद्धलेखनाच्या प्राथमिक नियमांचे पालन करायचे आहे.
  • या उपक्रमात इ-पुस्तक डिझाईन करणे, त्याचे प्रमोशन करणे, विक्री व्यवस्था करणे, विक्रीची रक्कम तुमच्या खात्यात जमा करणे, पुस्तक प्रकाशन आणि इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.
  • याचबरोबर आपल्याला संगणकावर कोणत्याही भारतीय भाषेत लिखाण करण्यासाठीच्या एका परिपूर्ण इ-प्रकाशन प्लॅटफॉर्मचेही सभासदत्त्व दिले जाणार आहे.
  • इ-पुस्तकाची विक्री करणे अथवा मोफत वितरण करणे त्याचप्रमाणे विक्रीची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य तुम्हालाच आहे.
  • पुस्तकाच्या विक्रीतून ५०% मानधन (Royaltee) आपल्याला दिले जाईल, जे एकूणच प्रकाशन व्यवसायात दिल्या जाणाऱ्या सध्याच्या मानधनापेक्षा बरेच जास्त आहे.

१०० इ-पुस्तकांचे प्रकाशन सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते एकाच दिवशी करण्याचे ठरवले आहे. मराठी प्रकाशनविश्वातील सर्वात मोठा ऑनलाईन सोहळा असे या समारंभाचे स्वरुप असेल. दिवाळीच्या दिवसात हा कार्यक्रम होईल. जगभरातील २,००,००० मराठी वाचकांना या समारंभाचे निमंत्रण दिले जाईल.

यासाठी एकूण खर्च रु.५,०००/- इतका असून आपल्या स्त्रीशक्तीच्या सन्मानार्थ आपल्याला फक्त रु.२,५००/- एवढेच द्यायचे आहेत. उर्वरित खर्चासाठी मराठीसृष्टीकडून ५०% प्रायोजकत्त्व दिले जाईल.

यात सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा किंवा या मेसेजला उत्तर द्या.

Email : support@marathisrushti.com
WhatsApp : 9820310830

मला खात्री आहे की आपण या निमंत्रणाचा स्विकार करुन आपले साहित्य जगभरातील जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोहोवण्याच्या उपक्रमात सहभागी व्हाल.

हा उपक्रम मर्यादित काळासाठी आणि Only By Invitation असल्याने या निमंत्रणाचा स्विकार करायचा असल्यास लवकरात लवकर कळवावे.

या इ-पुस्तकाची वैशिष्ट्ये बघण्यासाठी स्मार्ट इ-बुक प्रकाशन या लिंकवर भेट द्या.

आपल्यासाठी काही इ-पुस्तकांच्या लिंक खाली दिल्या आहेत.

निवडक नावडकर

माझी लंडनवारी

आठवणी गदिमांच्या (Video EBook)

सप्तशती गुरुचरित्र सार

 

निनाद प्रधान
संस्थापक
“मराठीसृष्टी वेब पोर्टल” आणि “आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप” 

* आपण समूहातील नियमितपणे लेखन करणाऱ्या आपल्या मैत्रिणींना हे निमंत्रण देऊ इच्छित असाल तर स्वागतच आहे. कदाचित त्यांची नावे अनवधानाने राहिली असतील. ती कृपया व्यवस्थापनाला कळवावीत.