No Picture
पुस्तक परिचय-परिक्षणे

क्षत्रियांचा इतिहास

क्षत्रियांचा इतिहास’ हा ग्रंथ आणखीही एका औचित्याने श्री. देशमुखसाहेबांनी क्रान्तिकारक पायावर नटविला आहे. तो विषय म्हटला म्हणजे सध्याची वर्णव्यवस्था हा होय. या विषयासंबंधाने आम्हास येथे विशेष कांही लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही,परंतु एवढे मात्र आम्ही स्पष्ट […]

No Picture
पुस्तक परिचय-परिक्षणे

कुमाऊँचे नरभक्षक

जिम कॉर्बेट यांच्या या शिकार कथा अत्यंत चित्तवेधक आहेत. मात्र शिकार कथा म्हणजे रूढार्थाने ‘शिकारीचा आनंद देणार्‍या कथा’ असा यांचा बाज नाही. कॉर्बेट यांची वाघाबद्दलची आत्यंतिक आत्मीयता, अभ्यास आणि शिकार करतानाची तितकीच अगतिकताही या कथा वाचताना सतत जाणवत राहते. म्हणूनच या कथा थरारक असल्या, तरी त्यांच्यात उन्माद नाही. थरार अनुभवताना वाघाबद्दल आणि एकूणच प्राणिजीवनाबद्दल त्या वाचकाला समंजस केल्याशिवाय राहत नाहीत. […]

No Picture
पुस्तक परिचय-परिक्षणे

काळाराम ते केदारनाथ

अध्यात्म व तत्त्वज्ञानावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. पण ते ग्रंथ वाचून झाल्यावर मनात निर्माण झालेल्या सार्वत्रिक प्रश्‍नांची उत्तरे देणारे ग्रंथ मराठी वाङ्मयात फारसे आढळत नाहीत. ‘काळाराम ते केदारनाथ’ या आत्मशोधाच्या आध्यात्मिक प्रवासाच्या ग्रंथाने ही उणीव भरून काढली आहे. […]