भरून आलेले आकाश

125.00

‘मौज प्रकाशन गृहा’तर्फे प्रसिद्ध होणारा द भा धामणस्कर यांचा हा तिसरा कवितासंग्रह. या संग्रहातील कविता प्रामुख्याने मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय सांस्कृतिक, कविता-रती या अंकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.

लेखक : द. भा. धामणस्कर / D B Dhmanaskar
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : ८६
किंमत : रु. १२५/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१२२-८

प्रकाशक संपर्क

मौज प्रकाशन गृह, मुंबई
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९