भरून आलेले आकाश

125.00

‘मौज प्रकाशन गृहा’तर्फे प्रसिद्ध होणारा द भा धामणस्कर यांचा हा तिसरा कवितासंग्रह. या संग्रहातील कविता प्रामुख्याने मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय सांस्कृतिक, कविता-रती या अंकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.

लेखक : द. भा. धामणस्कर / D B Dhmanaskar
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : ८६
किंमत : रु. १२५/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१२२-८

Description

‘मौज प्रकाशन गृहा’तर्फे प्रसिद्ध होणारा द भा धामणस्कर यांचा हा तिसरा कवितासंग्रह.

पहिला संग्रह ‘प्राक्तनाचे संदर्भ’ 1982 साली प्रकाशित झाला. दुसरा ‘बरेच काही उगवून आलेले’ 2001 साली आला. प्रस्तुत संग्रह साकार होण्यात गुरुनाथ सामंत, संजय भागवत, कविमित्र नारायण लाळे यांचे मोलाचे योगदान आहे.

या संग्रहातील कविता प्रामुख्याने मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय सांस्कृतिक, कविता-रती या अंकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.


लेखक : द. भा. धामणस्कर / D B Dhmanaskar
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : ८६
किंमत : रु. १२५/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१२२-८

Bharun Aalele Akash 
D B Dhamnaskar
Mauj Prakashan Gruha

प्रकाशक संपर्क

मौज प्रकाशन गृह, मुंबई
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९