दिवे गेलेले दिवस
₹170.00
दिवे गेलेले दिवस’ ही रंगनाथ पठारे यांची पहिली कादंबरी. पहिलेपणाच्या खुणा तिच्यात दिसतात हे खरे असले, तरी आज एक लेखक म्हणून त्यांची जी एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा तयार झाली आहे, तिच्या विकासाची बीजेही या कादंबरीतून ठायी ठायी दिसून येतात.
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 120
किंमत : रु. 170
आयएसबीएन क्रमांक : 978-9380617367
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com