मराठी पुस्तकांची ग्लोबल जत्रा

मराठी प्रकाशकांना या ग्लोबल जत्रेत सहभागी होण्यासाठी आता अतिशय अल्प आणि परवडणाऱ्या दरात आपल्या पुस्तकांची सूची तसेच पुस्तकांची विस्तृत  माहिती Google Search Engine मधून शोधता येईल अशाप्रकारे Text Format मध्ये येथे देणे शक्य आहे.

या ग्लोबल जत्रेची माहिती जगभरातील ४,००,०००/-  मराठी वाचकांपर्यंत नियमितपणे प्रसारित केली जाईल.

Plan 1 :  आपल्या सर्व पुस्तकांची सूची  :

पुस्तक सूचीचा नमूना

  • यामध्ये प्रत्येक पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत आणि पुस्तकाची थोडक्यात माहिती (Blurb) याचा समावेश असेल.

  • प्रत्येक पुस्तकासाठी स्वतंत्र पान असेल.

१०० पुस्तकांसाठी

रु.१०,०००/- (पहिल्या वर्षासाठी)
रु.२,५००/- पुढील प्रत्येक वर्षासाठी
किंवा – रु.२०,०००/ – अमर्यादित कालावधीसाठी  

२५० पुस्तकांसाठी

रु.२०,०००/- (पहिल्या वर्षासाठी)
रु.५,०००/- पुढील प्रत्येक वर्षासाठी
किंवा – रु.३०,०००/ – अमर्यादित कालावधीसाठी  


Plan 2 : प्रत्येक पुस्तकाची विस्तृत माहिती :

(विस्तृत महितीचा नमूना)

  • यामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत, पाने, ISBN, लेखकाचा संपर्क, लेखकाचा परिचय, प्रकाशकाचा संपर्क, पुस्तकाचा परिचय, पुस्तक परिक्षण, पुस्तक खरेदीची लिंक वगैरे बरीच माहिती याचा समावेश असेल.

  • प्रत्येक पुस्तकासाठी स्वतंत्र पान असेल. 

  • या माहितीचे आमच्या विविध माध्यमातून ३६५ x २४ x ७ Promotion केले जाईल.

  • पुस्तकाच्या Online विक्रीची व्यवस्था असेल.

रु.२,५००/- (पहिल्या वर्षासाठी)
रु.१,०००/- पुढील प्रत्येक वर्षासाठी
किंवा – रु.१०,०००/ – अमर्यादित कालावधीसाठी  


अधिक माहितीसाठी संपर्क करा…