ही सृष्टीची भाषा
₹75.00 ₹60.00
डॉ. संगीता बर्वे यांनी स्वत:च घेतलेल्या छायाचित्रांवर बोलके असे काव्य त्यांना वेळोवेळी सुचत गेले. छायाचित्रावर कविता टाकून बनवलेले फोटो आपण सोशल मिडियावर बरेच वेळा बघतो. मात्र अशा प्रकारचा चित्रासोबत काव्य असलेला संग्रह आधी कुठे बघितला नाही.
डॉ. संगीता बर्वे यांचे चित्र-काव्य हे इ-पुस्तक म्हणजे त्यांच्या वेगळ्या नजरेची एक झलक आहे. सृष्टी-चित्रांबरोबरच वेगवेगळ्या विषयांवरील छायाचित्रे आणि त्यांना समर्पक कविता अशा आणखी काही इ-पुस्तके लवकरच येत आहेत.
चित्र-काव्य : डॉ. संगीता बर्वे
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी
किंमत : रु. ७५/-
सवलत किंमत : रु. ६०/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
Description
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
छायाचित्र व काव्य – डॉ. संगीता बर्वे
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीदूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com
