मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. कदाचित मराठीतील सर्व पुस्तकांची संख्या काही लाखातही असण्याची शक्यता आहे.
 
दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.
 
सध्या अस्तित्त्वात असलेल्या पुस्तकविषयक वेबसाईटसमध्ये त्या त्या साईटसवर विक्रीसाठी असलेल्या पुस्तकांचीच माहिती दिलेली दिसते. जी पुस्तके विक्रीसाठी नाहीत त्यांची माहिती उगाच का ठेवावी असा विचार कदाचित या वेबसाईटस करत असतील.
 
पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायविषयक माहिती देण्यासाठी काही प्रकाशकांकडून नियतकालिके प्रकाशित होत असतात. मात्र यात मुख्यत त्यांच्या स्वत:च्या प्रकाशनांची माहिती जास्त असते.
 
बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. त्यात पुन्हा जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रती छापायला लागणार आणि ते खर्चिक काम होणार. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !
 
यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने “www.marathibooks.com” या मेगा-पोर्टलची निर्मिती झाली आहे. पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही असे या मेगा-पोर्टलचे स्वरुप आहे.

लेखक आणि प्रकाशकांनी प्रसारासाठी खास निवडून पाठवलेली पुस्तके

मास्तरांची सावली

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं नेहा ...
Sale

कस्तुरीमृग

कस्तुरीमृग
मराठी साहित्यात रौप्यमहोत्सवी कथासंग्रह प्रकाशित झालेल्या लेखकांची संख्या मोजकीच आहे ...

पाऊले चालती – एक जीवनानुभव

पाऊले चालती - एक जीवनानुभव
'पाऊले चालती ऽऽ'' हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे ...
Sale

आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे

आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे
“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ ...
Sale

कथा आणि कथुल्या

कथा आणि कथुल्या
विश्वास याच्या इतकं सुंदर, सुवासिक आणि टवटवीत दुसरं फूल नाही ...

गोष्ट छोटी डोंगराएवढी

गोष्ट छोटी डोंगराएवढी
साध्या माणसांना त्यांच्या डोंगराएवढ्या वाटणार्‍या गोष्टींच्या लघुकथा. अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून ...
Sale

प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी यांचा पत्रकार ते ...

तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता

तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता
`तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता' शोषणाची सर्व हिंस्र सत्ताकेंद्रे आणि त्यांची ...

प्रकाशक : ग्रंथाली

तिसरा डुळा

"Survival of the Fittest" हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरु ...
>>

सॅल्युट

एका पोलिस अधिकाऱ्याच्या सेवाकालाचे अंतिम पर्व....

हे पुस्तक म्हणजे पाठीमागील सेवा कालावधीतील विहंगलोकनाबरोबरच शेवटच्या कालावधीतील घटना सांगते. या ...
>>

Loading…

प्रकाशक : मौज प्रकाशन

चैत

चैत

जागतिकीकरणानंतर गावे बकाल होऊ लागली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागला. खाजगी सावकारी वाढीस लागली ...
>>

जिवाभावाचे

जिवाभावाचे

माणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह. आपल्या कुटुंबातील  सदस्यांबरोबर ...
>>

Loading…

प्रकाशक : मराठीसृष्टी

चैतन्य

श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून ...
>>

आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे

आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे

“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या ...
>>

Loading…

प्रकाशक : अनघा प्रकाशन

फिल्मी चक्कर

फिल्मी चक्कर

मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारांच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा लेखकाचा ...
>>

श्वास आणि इतर कथा

श्वास आणि इतर कथा

श्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ट सिनेमाचा 'कमळ' पुरस्कार ...
>>

Loading…

पुस्तक परिचय

आठवणीतलं पुस्तक – ‘मुंबई दिनांक’

तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावर लक्षात येतं, ते हे की पुढचं आपलं सारं आयुष्य ...

नवभारताचे शिल्पकार

देशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना ...

२६-११ मुंबईवरील हल्ला

कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही ...

पानिपत – विश्वास पाटील

बहुतेक इतिहासकालीन कादंबर्‍या वा नाटकं गतकालाचा गौरव करणार्‍या असतात. पानिपत अशा सर्व साहित्यापेक्षा वेगळी ठरते, ...

पुस्तकांची नोंद (All)