ब्रिगेडिअर हेमंत महाजन / Brig Hemant Mahajan
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे निवृत्त सेनाधिकारी असून ते विविध विषयांवर लिहितात. स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते.
Showing all 6 results