Sale!

8 वी ड

100.00 50.00

८ वी ड म्हटले की बरेच काही आठवेल , साहजिक आहे पण माझा हा प्रवास आहे का , असेलही कारण मी कधीच हुशार विद्यार्थी नव्हतो , पण बऱ्यापैकी बी कॉम, बी ए, एम ए झालो.

पण शिक्षक म्हणून माझी कारकीर्द सुरू केली तेव्हा मात्र मी कटाक्षाने जी मस्ती करणारी, नापास होणारी, मागील बेच वरील मुले यांना शिवण्याचे ठरवले.
त्याला कारणही तसेच घडले , माझ्या डोबिवली मधील घराच्या बाजूला एक शिक्षक फक्त ८० टक्के ज्याला गुण असतील किंवा जास्त गुण असतील त्यालाच शिकवत त्यालाच त्यांच्या क्लास मध्ये शिकवत.

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

लेखक : सतीश चाफेकर / Satish Chaphekar

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: 8-vi-d-satish-chaphekar Categories: , ,

Description

८ वी ड म्हटले की बरेच काही आठवेल , साहजिक आहे पण माझा हा प्रवास आहे का , असेलही कारण मी कधीच हुशार विद्यार्थी नव्हतो , पण बऱ्यापैकी बी कॉम, बी ए, एम ए झालो.

पण शिक्षक म्हणून माझी कारकीर्द सुरू केली तेव्हा मात्र मी कटाक्षाने जी मस्ती करणारी, नापास होणारी, मागील बेच वरील मुले यांना शिवण्याचे ठरवले.
त्याला कारणही तसेच घडले , माझ्या डोबिवली मधील घराच्या बाजूला एक शिक्षक फक्त ८० टक्के ज्याला गुण असतील किंवा जास्त गुण असतील त्यालाच शिकवत त्यालाच त्यांच्या क्लास मध्ये शिकवत.

मे महिना होता मला कावीळ झालेली होती , मी माझ्या घरातच होतो, तितक्या त्या शिक्षकांचा आवाज आला ज्यांच्या मुलांना ८० टक्के च्या वर गुण असतील त्यांनीच या.

झाले माझी सटकली . काही दिवसांनी बरे वाटल्यावर कंपनीत गेल्यावर कंपनी चे मालक डॉ पटेल यांना भेटलो, सांगितले मला पुढे शिकायचं आहे , वेगळे काही करावयाचे आहे , नोकरी सोडू शकतो का ? ते फक्त इतकेच म्हणाले सोड पण परत नोकरीची गरज लागली तर इथेच ये.

इतके ग्रीन कार्ड बस होते. बायको निलिमा आणि तिच्या वडिलांना सांगितले परंतु माझ्या आई वडिलांना मी दोन वर्षानंतर सांगितले उगाच त्यांचा इगो प्रॉब्लेम झाला असता कारण बायको बँकेत नोकरी करत होती. अर्थात इगो प्रॉब्लेम माझ्या आईचा झाला असता वडलांचा नाही कारण त्यांनी नीट समजून घेतले असते.
बऱ्यापकी पागरावरून एकदम चारशे रुपये महिना वर आलो हळू हळू मुलांची संख्या वाढत होती.

मी एकटाच शिकवत असे, सुट्टी असेल तर बायको शिकवत आहे.

मी जवळ जवळ २४ वर्षे शिकवले ते शिकवताना जे काही अनुभवत गेलो शिकत गेलो ते म्हणजे…

” ८ वी ड”

बघा हे अनुभव कसे वाटतात ते.

जरूर सांगा.

लेखक : सतीश चाफेकर / Satish Chaphekar
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

8 vi d
Satish Chaphekar
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा

लेखक संपर्क

ठाणे येथे वास्तव्य. सह्याजी राव या टोपण नावाने जनमानसात प्रसिद्ध. दहा हजारापेक्षा जास्त स्वाक्षऱ्यांचा संग्रह.

दूरध्वनी : 9820680704