अगरातल्या वाटा (आगरी बोली )
₹250.00
“दर दहा कोसांवर भाषा बदलते, या न्यायानेच असंख्य बोली निर्माण झालेल्या दिसतात. बोली टिकल्या तर भाषा टिकतील. कारण बोली हेच भाषेचे प्रत्यक्ष वापराचे रूप असते. बोली ही विशिष्ट समाजाची, प्रदेशाची अभिव्यक्ती असते. त्या त्या प्रदेशातील संस्कृतींचे दर्शन बोलींतूनच घडत असते. प्रमाणभाषेपेक्षा अधिक जिवंत, अधिक रसरशीत असे बोलीचे स्वरूप असते.”
लेखक : प्रा. कुलकर्णी / Prof. Kulkarni
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १८८
किंमत : रु. २५०/-