Sale!

ऐकलत का

100.00 80.00

माझा असा ठाम विश्वास आहे की व्यवस्थापन आणि जीवन दोन्हीही एकाचवेळी अत्यंत आनंददायी होऊ शकतात. सरळ आणि समजायला सोप्या भाषेत गोष्टी सांगायची पद्धत, वाचकांना पसंत पडेल अशी अपेक्षा आहे.

स्वतःच्या औद्योगिक विश्वातील अनुभवांवर आधारित आहेत या गोष्टी. नुकतेच जॉबला लागलेले विद्यार्थी, तरुण व्यवस्थापकांना आणि लहान उद्योजकांना ह्या गोष्टी नक्कीच आवडतील व उपयोगी पण ठरू शकतील. तसेच उद्योग जगाशी संपर्क नसलेल्या लोकांना सुद्धा भावतील अशी अपेक्षा आहे. पुस्तकाची भाषा उगीचच बोजड होऊ नये म्हणून, मराठीत पूर्णपणे रुजलेले काही इंग्रजी शब्द तसेच वापरले आहेत.

लेखक : विश्वास दात्ये
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. 100/-
सवलत किंमत : रु. 80/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

SKU: aiklat-ka-by-vishwas-datye Categories: , Tags: ,

Description

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

लेखक : विश्वास दात्ये

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

स्वतःच्या औद्योगिक विश्वातील अनुभवांवर आधारित आहेत या गोष्टी. नुकतेच जॉबला लागलेले विद्यार्थी, तरुण व्यवस्थापकांना आणि लहान उद्योजकांना ह्या गोष्टी नक्कीच आवडतील व उपयोगी पण ठरू शकतील. तसेच उद्योग जगाशी संपर्क नसलेल्या लोकांना सुद्धा भावतील अशी अपेक्षा आहे. पुस्तकाची भाषा उगीचच बोजड होऊ नये म्हणून, मराठीत पूर्णपणे रुजलेले काही इंग्रजी शब्द तसेच वापरले आहेत.

माझा असा ठाम विश्वास आहे की व्यवस्थापन आणि जीवन दोन्हीही एकाचवेळी अत्यंत आनंददायी होऊ शकतात. सरळ आणि समजायला सोप्या भाषेत गोष्टी सांगायची पद्धत, वाचकांना पसंत पडेल अशी अपेक्षा आहे.

हे व्यवसायाभिमुख पुस्तक फार एक सुरी होऊ नये म्हणून मधून मधून माझे काही लेखही उधृत केले आहेत. हा नवीन प्रकार वाचकांना आवडेल अशी पण अपेक्षा आहे.

१९७० सालापासून, मला औद्योगिक क्षेत्रातील ५० वर्षाचा वैविध्यपूर्ण अनुभव आहे.  ज्यातील ३५ वर्षे फिलिप्स कंपनीमध्ये असतांना लहान, मध्यम आणि वरिष्ठ हुद्यांवर काम करण्याचा अनुभव मिळाला. सेवानिवृत्तीनंतर १५ वर्षे निरनिराळ्या लहान / मोठ्या कंपन्यांना प्रशिक्षक आणि सल्लागार रूपात मदत केली.

भारतामध्ये सर्वदूर काम करायची संधी मिळाली, शिवाय, हॉलंड, बेल्जियम, सिंगापूर, मलेशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, कतार, युएई अशा अनेक देशातही काम करायची संधी मिळाली.

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

लेखक संपर्क

पुस्तक वाचा

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.