बखर आणि तुझं माझं घर

150.00

“राणीने मला, शिकवलं-समजावलं, समजावलं-सावरलं सावरलं-सजवलं, सजवलं-पेटवलं, विश्वासात घेऊन सांगितलं तुही कुणीतरी आहेस.. जोराने ‘उसासा’ पण नाही ! प्रत्येक सोसण्याला, शब्द नसतो. म्हणून का त्याची ‘शिळा’ होते कळत नाहीमर्यादा घालून (अमर्याद) सोसणं त्याचंच नाव ‘सोना”

लेखक : राजेंद्र मालोसे / Rajendra Malose
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 112
किंमत : रु. 150

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com