बालकवींचे काव्यविश्व
₹200.00
बालकवींची कल्पनाशील संज्ञा जशी टोकाचे हर्षोल्लास साजरे करते तशी ती टोकाची खिन्नता आणि निराशा यांचे आविष्काराही उत्कटतेने करते.
आनंदगीते गाणाऱ्या कवितेचा औदासीन्याकडील प्रवास कालांतराने का? आणि कसा सुरू झाला? याची एक संगतशीर मीमांसा करण्याचा प्रयत्न या समीक्षेत दिसतो. ही समीक्षा मुख्यत्वे आदिबंधात्मक दृष्टीचा अवलंब करीत असली तरी ती केवळ तिच्याशीच बांधली गेलेली नाही.
लेखक : एम.एस.पाटील / M.S.Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ११७
किंमत : रु. २००/-