भाकरी आणि फुल

300.00

आपली ‘भाकरी आणि फूल’ ही कादंबरी वाचली. खूप आवडली. गेल्या पंचवीस वर्षांतील एका अस्पृश्य कुटुंबाच्या स्थित्यंतराचा आलेख आपण समृध्दपणे रेखाटला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी झपाटलेला परंतु परिस्थितीने कधी कधी असहाय होऊन चरफडणारा आणि मग देशाविरुध्दधर्मग्रंथांविरुध्द बंडाची भाषा बोलणारा गोपाळ आणि विद्रोही मनाचा आविष्कार असलेला आनंद ज्वलंत आहेत.

लेखक : मधु मंगेश कर्णिक / Madhu Mangesh Karnik
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १६०
किंमत : रु. १६०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

एक्स १८, मार्व्हल, फ्लॅट नं. ४०१, शास्त्री नगर, अंधेरी (प), मुंबई ४०००५३

फोन - (०२२) २६३६०४६० / २६३६०४४० / ९९२०३२३६६७