Sale!

भारताची सागरी सुरक्षा – भाग ३

150.00 70.00

भारताचा पश्चिम किनारा स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच तस्करीप्रवण राहिला आहे. किनाऱ्यावरून सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अंमली पदार्थ देशात नियमितपणे तस्करीने येत राहिले. १९९३ मधील मुंबईतील मालिका स्फोटांकरता स्फोटके याच किनाऱ्यावरून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, तस्करी रोखण्यासाठी उपाय योजले गेले. ’कार्यवाही-स्वान’ सुरू करण्यात आली. तिचे उद्दिष्ट, बंदी घातलेल्या आणि अवैध मालाचे, किनारपट्टीवर गुप्तपणे होणारे अवतरण रोखण्याचे होते. ’कार्यवाही स्वान’ अंतर्गत एकही नौका पकडली गेली नाही. २६-११-२००८ ची दुर्घटना, सुरक्षा दलांकरता एक मोठा धक्का होता.

ख्यातनाम संरक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि विश्लेषक ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे याच विषयाला वाहिलेले अभ्यासपूर्ण इ-पुस्तक, भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल, हे सर्व हितसंबंधियांनी, म्हणजेच सुरक्षाकर्मी, धोरणकर्ते, संबधित उद्योगपती, सुरक्षातज्ज्ञ, तंत्रज्ञानाचे पुरवठादार आणि इतरांनीही वाचायलाच पाहिजे.

तीन भागांच्या या इ-पुस्तकाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची गुणवत्ता सुधारणे आणि बळकट करण्याकरता सर्व हितसंबंधियांत विविध माध्यमांतून माहितीपूर्ण चर्चा सुरू व्हावी अशी आशा आहे.

या इ-पुस्तकाच्या प्रत्येक भागाची किंमत रु.१५०/- असून सवलत किंमत रु.७०/- आहे.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन / Brig Hemant Mahajan
किंमत : रु. १५०/-
सवलत किंमत : रु. ७०/-

हे इ-पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

SKU: bharatachi-sagari-suraksha-part-3 Categories: , ,

Description

भारताचा पश्चिम किनारा स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच तस्करीप्रवण राहिला आहे. किनाऱ्यावरून सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अंमली पदार्थ देशात नियमितपणे तस्करीने येत राहिले. १९९३ मधील मुंबईतील मालिका स्फोटांकरता स्फोटके याच किनाऱ्यावरून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, तस्करी रोखण्यासाठी उपाय योजले गेले. ’कार्यवाही-स्वान’ सुरू करण्यात आली. तिचे उद्दिष्ट, बंदी घातलेल्या आणि अवैध मालाचे, किनारपट्टीवर गुप्तपणे होणारे अवतरण रोखण्याचे होते. ’कार्यवाही स्वान’ अंतर्गत एकही नौका पकडली गेली नाही. २६-११-२००८ ची दुर्घटना, सुरक्षा दलांकरता एक मोठा धक्का होता.

ख्यातनाम संरक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि विश्लेषक ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे याच विषयाला वाहिलेले अभ्यासपूर्ण इ-पुस्तक, भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल, हे सर्व हितसंबंधियांनी, म्हणजेच सुरक्षाकर्मी, धोरणकर्ते, संबधित उद्योगपती, सुरक्षातज्ज्ञ, तंत्रज्ञानाचे पुरवठादार आणि इतरांनीही वाचायलाच पाहिजे.

तीन भागांच्या या इ-पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये सागरी सुरक्षेचा इतिहास, वर्तमान धोके, राष्ट्रीय सुरक्षा, भारतीय महासागरी – सागरी सुरक्षा, भारतीय तटरक्षकदल, सागरी पोलिस या अनेक पैलूंवरती चर्चा करण्यात आली आहे.

इ-पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये किनारी राज्यांतील सागरी सुरक्षेतील उणिवा, उपाययोजना, सागरी सुरक्षा, भारतीय नौदल आणि इतर संस्था, बंदरे, सागरी आणि समुद्री आस्थापनांचे संरक्षण, द्विपप्रदेशांची सागरी सुरक्षा, देशाच्या जमिनी सीमांचे रक्षण / व्यवस्थापन या अनेक पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे.

इ-पुस्तकाच्या तिसऱ्या भागामध्ये कृतीयोग्य गुप्तवार्ता हीच यशाची गुरूकिल्ली, महासागरी कायद्याची चौकट, खासगी महासागरी सुरक्षा एजन्सीज , सागरमाला, आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती, इतर तटरक्षक दले कसे कार्य करतात? व भविष्यातील वाटचाल, मूळ इंग्रजी शब्दसमूह – पर्यायी मराठी शब्दसमूह, अश्या अनेक पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे.

या इ-पुस्तकाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची गुणवत्ता सुधारणे आणि बळकट करण्याकरता सर्व हितसंबंधियांत विविध माध्यमांतून माहितीपूर्ण चर्चा सुरू व्हावी अशी आशा आहे.

या इ-पुस्तकाच्या प्रत्येक भागाची किंमत रु.१५०/- असून सवलत किंमत रु.७०/- आहे.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन / Brig Hemant Mahajan
किंमत : रु. १५०/-
सवलत किंमत : रु. ७०/-

हे इ-पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

लेखक संपर्क

ब्रिगेडियर हेमंत महाजन हे निवृत्त सेनाधिकारी असून ते विविध विषयांवर लिहितात.  स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते.

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा