चाळेगत
₹325.00
या कादंबरीत एक ‘लेखक’ आहे. त्याच्या मनात काही धूसर लेखन-सूत्रं. रोजचं जगणं जगताना त्यासकट ती कादंबरीच्या रूपात मांडण्याची त्याची धडपड सुरू आहे. त्याच वेळी आजूबाजूलाही खूप काही सतत घडत राहिलेल त्याला जाणवत असतं
लेखक : प्रवीण बांदेकर / Praveen Bandekar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ३६०
किंमत : रु. ३२५/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com