छत्तीसगड नियोगींचें आंदोलन व सद्यस्थिती
₹250.00
छत्तीसगड हे शंकर गुहा नियोगी यांचं कार्यक्षेत्र. आसाममध्ये एका बंगाली कनिष्ठ मध्यमवर्गीय भद्र कुटुंबात जन्मलेला हा तरुण रोजगाराच्या निमित्तानं या मुलखात येतो आणि तिथल्या लोकांची सुखदु:ख, त्यांची संस्कृती, त्यांची अस्मिता यांच्याशी स्वत:ला इतका जोडून घेतो की, तो त्या लोकांचाच होऊन जातो हे अद्भूत आहे. अशी विरळ वा अपवादात्मक उदाहरणच आपल्यातल्या भारतीयतेची, आपल्याला एकत्र जोडणाऱ्या अदृष्य सशक्त धाग्यांची द्योतक आहेत.
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare, सुमती लांडे / Sumati Lande
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : २९०
किंमत : रु. ५००/-
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com