चित्रमय चतकोर

375.00

मराठीतले समकालीन प्रतिष्ठित कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या नव्या-जुन्या दीर्घकथांचा हा संग्रह.

माणसा-माणसातील, स्त्रीपुरुषांमधील विविध नाती, मानवी प्रवृत्ती, आदिमता आणि संस्कार यांचा तळाशी जाऊन घेतला जाणारा वेध आणि शोध हे पठारे यांच्या एकण लेखनाचे वैशिष्ट्य ; त्याची जाणीव या कथा वाचतानाही होते.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 210
किंमत : रु. 375

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.