कंबोडिया ते कॅनडा

175.00

अनेक आगळ्या वेगळ्या देशांचे शब्दचित्र दर्शन या पुस्तकातून वाचकांना घडविले आहे. माझ्या या आधीच्या ‘देशोदेशींचे नभांगण’, ‘चला आसामपासून अंदमानपर्यंत’ शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सफर अलिबागची’ आणि ‘निसर्गरम्य सातारा’ तसेच नुकतेच प्रसिध्द झालेले ‘ओंजळीतली चांदणफुले’ हा ललित लेखांचा संग्रह या पुस्तकांचे वाचकांनी उत्तम स्वागत केले. तसेच हे आगळे-वेगळे देशही वाचकांना आवडतील असा विश्वास वाटतो.

लेखक : पुष्पा जोशी / Pushpa Joshi
प्रकाशक : स्वतः प्रकाशित केलेले पुस्तक – Self Published 

पाने : १४८
किंमत : रु. १७५/-

पुस्तक खरेदीसाठी कृपया लेखिकेशी संपर्क साधा

लेखक संपर्क

पुष्पा जोशी / Pushpa Joshi

12/13 पुष्पकुंज सोसायटी
नटवर नगर रोड नं 3, जोगेश्वरी पूर्व
मुंबई 400060

फोन - 022-28230442
मोबाईल - 9987151890
इ-मेल : pushpajoshi56@gmail.com