ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध
₹300.00
आपल्याकडे वेदोपनिषदांपासून संतकाव्यापर्यंत तृष्णा, तिची दु:खमूलकता आणि तिचा निरास या संबंधी सतत बोलले गेलेले आहे. पण हे प्राधान्याने माणसाच्या जगण्याविषयी आहे. तृष्णा ही मानवी जीवन, भाषा आणि साहित्य या सगळ्यांच्या मुळाशी आणि त्यांना व्यापून आहे याचे भान आपल्याकडील समीक्षकांनी फारसे प्रकट केलेले नाही. या पुस्तकात जगाच्या उत्पत्तीची आणि भाषेच्या उत्पत्तीची आपली मिथके तृष्णेवर किती जोर देतात.
लेखक : एम.एस.पाटील / M.S.Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ३१६
किंमत : रु. ३००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com